सरपंचांनाही जबाबदार धरू डॉ. मनोज नवले; तहसील
कार्यालय येथे पुतळे संदर्भात बैठक
गंगापूर, (प्रतिनिधी) : तहसील कार्यालयात पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळे उभारणी व संबंधित कार्यक्रमांच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील, महसूल व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. संबंधित पोलीस पाटील यांनी महसूल व पोलीस प्रशासन कळवळी नाही असे प्रदर्शनास आल्यास त्यामध्ये पोलीस पाटील यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस ठाणे अधिकाऱ्यांनी उपयोगी दंडाधिकारी यांच्याकडे सादर करावा, आणि ग्राम पोलीस अधिनियमचे कलम ९ नुसार त्यांना तीन दिवसाची मन्ना मांडण्याची संधी देऊन सात दिवसात त्यांच्यावर पडतर पेशी कारवाई करून एचडी वाहिनी अहवाल कलेक्टर साहेबांकडे पाठवावा अशी स्पष्ट सूचना याच्यामध्ये दिलेली आहे.
एखाद्या शिक्षा करण्याची वेळ येऊ नये :
अजिबातच आपण त्या बाबतीत थोडीफार दक्षता घ्यायला तयार नाही. आहोत हे अतिशय चुकीचा आहे त्यानंतर अजून एक त्यामध्ये ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा कलम ३९ प्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांच्याबरोबर सुद्धा अपत्या करत पात्र त्याचा प्रस्ताव त्यामध्ये गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवून आणि त्या ग्रामपंचायतीला पण तिच्या सदस्यांना पण त्या ठिकाणी जबाबदार धरता येऊ शकतात.
त्यामुळे अशा गोष्टी किंवा एखाद्या शिक्षा करण्याची वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे. आमच्या सर्वांची इच्छा अधिकाऱ्यांची फक्त आपण त्या गोष्टीच्या बाबतीत थोडासा संवेदनशील पण आहे. विचार केला पाहिजे आणि काय करायचं असेल त्यांना अनधिकृत आपण जरी म्हणत असू तरी पण असे पुतळ्याचा जर बसलेले आहेत. सर्व संमतीने काढून घेऊ शकतो का? काढून घेऊन तात्पुरता त्याचे काही दुसरी सोय करता येईल. तो ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये किंवा इतर ठिकाणी सुरक्षित ठेवता येईल आणि मग तो परमिशन घेऊन पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी बसवता येईल असं असं त्याच्यामध्ये पर्याय असू शकतो.
तर त्यासाठी पण माझा आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, की आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करावेत ज्याच्या ज्या ज्या गावांमध्ये पुतळे बसलेले आहेत. ते स्थानिक आणि पुढाकार घेऊन आपण शासकीय सेवकांनी त्यामध्ये पुढे येऊन सर्वांच्या संमतीने असे पुतळे अधिकृत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत. यावेळी गंगापूर तहसीलदार लता बागुल, प्रशिक्षणार्थ तहसीलदार सागर वाघमारे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, यांच्यासह सरपंच, मंडळ अधिकारी पोलीस पाटील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













